Dear Zindagi by Sachin

मी बऱ्याचवेळा ऐकलंय की , हे जग चांगल्या माणसांमुळे टिकून आहे . परंतु इथे वस्तुस्थिती पाहीली तर लक्षात येईल की , चांगल्या माणसांनाच खूप त्रास होतो किंबहुना त्यांनाच खूप संघर्ष करावा लागतो कारण ती लोकं तत्वनिष्ठ असतात आणि त्यांना तत्वांशी तडजोड करायला जमत नाही, किंवा चुकीच्या प्रवाहात स्वतःला वाहून न्यायला त्यांना आवडत नाही . ते …

Dear Zindagi by Sachin Read More »